Jump to content

दिष्ट धारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिष्ट धारा
उपवर्गविद्युत धारा संपादन
युनिकोड वर्ण⎓ संपादन
च्या विरुद्धप्रत्यावर्ती धारा संपादन
दिष्ट धारा, स्पंदी धारा आणि प्रत्यावर्ती धारा यामधील संबंध. Y-अक्ष विद्युतधारा आणि विभवानंतर दर्शवितो. लाल रेषा दिष्ट धारा दर्शविते. निळी रेषा स्पंदी धारा दर्शविते.

दिष्ट धारा ही अशी विद्युत धारा आहे जी एका दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान वाहते आणि याची प्रवाहादीशा वेळेनुसार बदलत नाही. [१]

याच्या विरुद्ध प्रत्यावर्ती धारा वेळोवेळी दिशा बदलतो.

आढावा

[संपादन]

अरुंद अर्थाने, दिष्ट धारा म्हणजे अशी विद्यु तधारा जो परिमाणात आणि दिशेने बदलत नाही, तर जो प्रवाह स्थिर दिशेने वाहतो परंतु परिमाणात बदलतो त्याला (काटेकोरपणे बोलायचे झाले तर) स्पंदी धारा म्हणतात. व्यापक अर्थाने, दिशा बदलत नसलेला कोणताही प्रवाह, (ज्यामध्ये स्पंदी धारेचा समावेश आहे), त्याला "दिष्ट धारा" म्हणतात.[२]

विद्युत धारा आणि विभवानंतर यांच्यात खोल संबंध आहे. ज्या विभवांतराची दिशा कालांतराने बदलत नाही, त्याला दिष्ट धारा विभवांतर म्हणतात. स्पंदित धारेच्या बाबतीत, विभवानंतर देखील स्पंदित असते.

दिष्ट धारेचे गुणधर्म

[संपादन]

विद्युतघट किंवा स्थितीच विद्युतद्वारे निर्माण होणारी वीज ही दिष्ट धाराअसते.दिष्ट धारा धातूच्या तारांसारख्या वाहकांमधून वाहतो, परंतु काही प्रमाणात अर्धवाहकामधून आणि विद्युतरोधकामधून देखील वाहतो. तो वातावरणात आणि कॅथोड किरणांच्या रूपात व्हॅक्यूममध्ये देखील वाहतो.

दिष्ट धारा परिपथात, जेव्हा विभवानंतर V (V) असतो आणि विद्युतधारा I (A) असतो, तेव्हा विद्युतशक्ती P (एकक: W ) साठी खालील समीकरण लागू होते.

वरील समीकरण ओमच्या नियमापासून खालीलप्रमाणे रूपांतरित केले जाऊ शकते:

शिवाय, जेव्हा विद्युतशक्ती P (W) असते आणि वेळ t (s) असते, तेव्हा खालील समीकरण विद्युतशक्ती W (एकक: W) च्या प्रमाणात लागू होते.

वरील समीकरणाचा ज्युलच्या नियमातील उष्णता राशी H (एकक: J) शी पुढील संबंध आहे:

साधारणपणे, विद्युत धारा वाहते तेव्हा चुंबकी क्षेत्र निर्माण होते आणि दिष्ट धारा वाहते तेव्हा देखील चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Andrew J. Robinson, Lynn Snyder-Mackler (2007). Clinical Electrophysiology: Electrotherapy and Electrophysiologic Testing (3rd ed.). Lippincott Williams & Wilkins. p. 10. ISBN 978-0-7817-4484-3.
  2. ↑ Roger S. Amos, Geoffrey William Arnold Dummer (1999). Newnes Dictionary of Electronic (4th ed.). Newnes. p. 83. ISBN 0-7506-4331-5.

बाह्य दुवे

[संपादन]