दिलीप चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रो. डॉ. दिलीप चव्हाण हे इंग्रजी चे प्राध्यापक असून , भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत . प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग. स्त्री शिक्षण, जातपितृसत्ता, अभ्यासक्रम, साम्राज्यवाद, भाषेचे राजकारण, शिक्षण अश्या विविध विषयावर त्यांनी लेखन केले आणि विचार मांडले आहेत. अनुवादक मनूनही त्यांचे महत्वाचे कार्य आहे.

पद:- भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक आहेत. शिक्षण:- कला पदवी (१९९३, पुणे विद्यापीठ पुणे प्राविण्यासह प्रथम श्रेणी)

    पद्वुत्तर (१९९५, पुणे विद्यापीठ प्रथम श्रेणी). 
    राज्यापात्रता चाचणी (१९९५, पुणे विद्यापीठ पुणे येथे झाले ) 
    पी.एचडी. विद्यावाचस्पती २००९, पुणे विद्यापीठ ,पुणे येथे झाली.

प्रकाशित पुस्तिका :- फुले शाहू आंबेडकर आणि जातीव्यवस्थाअंत. ( सहलेखन १९९८व२००३ ( पुनरावृत्ती ) . शिक्षण : जातवर्गीय वास्तव आणि समतावादी पर्याय. १९९८. स्त्री शिक्षणाचा संघर्ष. (२००३ २००७ ) सुधारित आवृत्ती. डॉ आंबेडकर आणि भारतीय शिक्षणातील जाती संघर्ष. (२००३). साम्राज्यवाद आणि संस्कृती. (२००५) साम्राज्यवाद: भाषा आणि संस्क्कृती. ( २०१०) सुधारित आवृत्ती हिंदी : ७.साम्राज्यवाद : भाषा और संस्कृती १०२४ .

इंग्रजी :- Language Politics Under Colonialism: Caste, Class and Language Pedagogy in Western India.

मराठीतील संशोधनपर लेख ; नामांकित नियतकालिकातून[माहितीज्ञान पोकळी] वीस मराठी संशोधन लेखांचे प्रकाशन.

इंग्रजीतील संशोधन पत्रिका विविध[माहितीज्ञान पोकळी] नियतकालिकातून व पुस्तकातून दहा संशोधन पत्रिकांचे प्रकाशन.

अतिरिक्त जिम्मेदारी : परकीय भाषा विभाग , स्वा.रा .ती.म.विद्यापीठ नांदेड चे सह्सयोजक २००९-२०१०. कौशल्य आणि व्यक्ती विकास कार्यक्रम , स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड चे सहसंचालक २००९-२०१३. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अभ्यास केंद्राचे सहसंचालक.


   संशोधन प्रकल्प :- बीड जिल्ह्यातील मानव विकास अहवाल लिखाणासाठी गठीत केलेल्या समितीचे सभासद म्हणून काम केले.

शैक्षणिक संस्था : भारतीय आधुनिक अभ्यास संस्था शिमला येथे सहकारी म्हणून ३ वर्षे संलग्नित. केंद्रीय भारतीय भाषा संस्था, मैसूर शी साह्यता अनुदान अंतर्गत पुस्तक परीक्षक म्हणून संलग्नित. विद्वानांची म्हणून ओळखल्या जाणार्या क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी संस्थेची संलग्नित. शेक्षणिक अधिकारासाठी असलेल्या अखिल भारतीय मंचाशी संलग्नित. संयुक्त खोज या विद्वान गटाशी संलग्नित. दिलीप चव्हाण यांनी भारतीय शिक्षणाच्या प्रश्नाबाबत आपले लिखाण केलेलेले आहे.


अनुवादित लेख :- एकूण १० आहेत.[माहितीज्ञान पोकळी]