Jump to content

दिब्येंदू अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिब्येंदू अधिकारी

विद्यमान
पदग्रहण
४ मे २०२६
मागील तरुण मैटी
मतदारसंघ एग्रा
कार्यकाळ
२००९  २०१६
मागील शुभेंदू अधिकारी
पुढील चंद्रिमा भट्टाचार्य
मतदारसंघ कांथी दक्षिण

कार्यकाळ
२३ नोव्हेंबर २०१६  ४ जून २०२४
मागील शुभेंदू अधिकारी
पुढील अभिजीत गंगोपाध्याय
मतदारसंघ तामलुक

जन्म २४ डिसेंबर, १९७६ (1976-12-24) (वय: ४९)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०२४ - )
तृणमूल काँग्रेस (२००९ - २०२४)
वडील शिशिरकुमार अधिकारी
नाते शुभेंदू अधिकारी (भाऊ)
सौमेंदू अधिकारी (भाऊ)

दिब्येंदू अधिकारी हे भारतीय राजकारणी व विद्यमान पश्चिम बंगाल विधानसभा सदस्य आहेत. ते २०११६ ते २०२४ दरम्यान लोकसभा सदस्य होते. त्यांनी २०२४ साली तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.