Jump to content

दिफू लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिफू लोकसभा मतदारसंघ
लोकसभा मतदारसंघ
स्थापना११ ऑगस्ट 2023 संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानआसाम संपादन
भौगोलिक गुणक२५°५०′२४″N ९३°२५′४८″E संपादन
Map

दिफू लोकसभा मतदारसंघ हा ईशान्य भारतातील आसाम राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे.[][][][][][] ही जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.

निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट २०२३ रोजी आसाममधील संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबतचा आपला अंतिम आदेश प्रकाशित केला. [][]

संसद सदस्य

[संपादन]
वर्ष लोकसभा नाव पक्ष
स्वायत्त जिल्हा
१९५१-५२ पहिली लोकसभा बोनिली खोंगमेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ दुसरी लोकसभा हूवर हिनिउटा अपक्ष
१९६२ तिसरी लोकसभा जॉर्ज गिल्बर्ट स्वेल
१९६७ चौथी लोकसभा
१९७१ पाचवी लोकसभा बिरेन सिंग एंगटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७७ सहावी लोकसभा
१९८० सातवी लोकसभा आसाममध्ये निवडणुका झाल्या नाहीत
१९८४ आठवी लोकसभा बिरेन सिंग एंगटी
१९८९ नववी लोकसभा आसाममध्ये निवडणुका झाल्या नाहीत
१९९१ दहावी लोकसभा जयंता रोंगपी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेलनवादी)
१९९६ अकरावी लोकसभा
१९९८ बारावी लोकसभा
१९९९ तेरावी लोकसभा
२००४ चौदावी लोकसभा बिरेन सिंग एंगटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ पंधरावी लोकसभा
२०१४ सोळावी लोकसभा
२०१९ सतरावी लोकसभा होरेन सिंग बे भारतीय जनता पक्ष
मतदारसंघाचे नाव स्वायत्त जिल्हा वरून बदलून दिफू असे ठेवण्यात आले.
२०२४ अठरावी लोकसभा अमरसिंह तिस्सो भारतीय जनता पक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies in State of Assam – Final Notification – regarding". eci.gov.in. 15 August 2023 रोजी पाहिले.
  2. 1 2 Karmakar, Rahul (12 August 2023). "Election Commission sticks to Assam delimitation draft, renames some seats in final order". The Hindu (इंग्रजी भाषेत). 10 January 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 November 2024 रोजी पाहिले.
  3. Scroll Staff (12 August 2023). "Assam delimitation: EC increases seats reserved for SCs, STs in final report". Scroll.in.
  4. "ECI publishes final delimitation order for Assembly & Parliamentary Constituencies of State of Assam, after extensive consultations with stakeholders". pib.gov.in.
  5. "Assam delimitation: ECI publishes final draft, 19 assembly constituencies, 1 parliamentary constituency renamed". India Today NE. 11 August 2023.
  6. "Final Delimitation Order Published By ECI". www.guwahatiplus.com.
  7. India Today NE (11 August 2023). "Assam delimitation: ECI publishes final draft, 19 assembly constituencies, 1 parliamentary constituency renamed" (इंग्रजी भाषेत). 10 January 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 January 2024 रोजी पाहिले.