दिघा (पश्चिम बंगाल)
Appearance
दिघा (पश्चिम बंगाल) हे भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील मेदिनीपूर जिल्ह्यातील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात असलेले एक किनाऱ्यावर वसलेले नगर आहे.
जगन्नाथ मंदिर
[संपादन]येथे अलीकडच्या काळात ३० एप्रिल २०२५ मध्ये जगन्नाथ मंदिर बांधलेले आहे.ह्यावर्षी (२०२५) मध्ये येथे ओरिसा राज्यातील असलेल्या जगन्नाथ पुरी मध्ये प्रसिद्ध असलेल्या जगन्नाथ रथ यात्रेप्रमाणे ह्याच वर्षी रथयात्रा काढण्यात आली.आता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी भगवान जगन्नाथ,भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे हजारो भाविकासह दोर खेचून पहिल्या रथयात्रेची सुरुवात केली. त्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी तीन रथांच्या पुढील रस्ते सोन्याच्या झाडू ने स्वच्छ केले. परंपरेनुसार त्यांनी देवांची आरती केली.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार,२८ जून २०२५