Jump to content

डिक आबेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिक अबेद या पानावरून पुनर्निर्देशित)

सुलेमान डिक आबेद (२२ ऑक्टोबर, १९४४:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - १९ जानेवारी, २०१८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.