दा. गो. काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.दा. गो. काळे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५६ मध्ये, खोडद, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला या गावी झाला. सद्या ते शेगाव येथे असतात.

प्रकाशित साहित्य

  • " आकळ " समीक्षात्मक लेख संग्रह प्रकाशन, दिल्ली एन.सी.आर
  • " अरण्याहत " कविता संग्रह प्रकाशन, दिल्ली एन.सी.आर

नियतकालिकांचे संपादन

  • नवदोत्तरी "शब्दवेध" या अनियतकालिकाचे संपादन.या अनियतकालिकास सर्व शब्दवेध टिमला निर्मितीसाठी २००४ साली महाराष्ट्र फौंउडेशन (अमेरीका )या संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.
  • "अतिरिक्त"या विशेष अनियतकालिकाचे संपादन ( दिनकर मनवर आणि दा.गो.काळे )आताप्रर्यंत पाच विविध विषयावरील अंक प्रसिद्ध.
  • 'वर्णमुद्रा' या इ नियतकालिकाचे संपादन.

पुरस्कार

  • यशवंत मनोहर संशोधन केंद्राचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार २०१७
  • विदर्भ साहित्य संघ,नागपूर चा ग्रेस स्मृती पुरस्कार २०१८.
  • राज्य शासनाचा रा. भा. पाटणकर पुरस्कार 'आकळ' या संग्रहास २०१९.