दामोदर राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दामोदर राव

दामोदर राव (२१ ऑगस्ट, इ.स. १९७७ - ) हे एक भोजपुरी संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता आहेत. त्यांचे संगीत खूप सौम्य आहे.[१]

पूर्व जीवन[संपादन]

रावच्या जन्म पश्चिमी चंपारण, नरकटियागंज, बिहार, इते झाला, ते आता मुंबई मध्ये तेनच्या कुटुम्बा सकट राहतात। तंयचे वडील लोक गायक होते. राव्याने अद्याप पर्यन्त ६५ व अधिक चित्रपट केलेले आहे आणि अनेक लोकप्रिय एल्बम केलेले आहेत. "भारत को बचाना ही होगा मोदी को लाना ही होगा " हे गीत त्यांच्या सन २०१२ खुप प्रसिद्ध झाले होते. [२]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-12-25. 2015-12-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Damodar Raao is a tuneful Music Director". 10 March 2015. Archived from the original on 2018-12-25. 2015-12-07 रोजी पाहिले.