दहीवड
Appearance
दहिवद, दहीवद, दहिवड किंवा दहीवड या नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :-
- दहिवद (चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्हा). पिन कोड - ४२४१०६
- दहीवड, रायगड जिल्हा. पिन कोड - ४०२३०२
- दहीवड, सातारा जिल्हा. पिन कोड - ४१५०१३
- दहीवाडी, (माण तालुका, सातारा जिल्हा. पिन कोड - ४१५५०८
- दहीवड, (शिरपूर तालुका, धुळे जिल्हा). पिन कोड - ४२५४०५
- दहीवड (अंमळनेर तालुका, जळगाव जिल्हा). पिन कोड - ४२५४०१
- दहीवड (नाशिक जिल्हा). पिन कोड - ४२३१०२
- लक्ष्मी-दहीवाडी (सोलापूर जिल्हा). पिन कोड - ४१३३०५