Jump to content

दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दहिसर (पूर्व)
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भारत
फलाट
मार्गिका पिवळी मार्गिका २, लाल मार्गिका ७
इतर माहिती
उद्घाटन २ एप्रिल २०२२
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
पिवळी मार्गिका २टर्मिनस
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे गुंदवली
लाल मार्गिका ७टर्मिनस

दहिसर (पूर्व) हे मुंबई मेट्रोच्या पिवळी मार्गिका २ आणि लाल मार्गिका ७ वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.