दहावा लुई, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दहावा लुई (४ ऑक्टोबर, १२८९:पॅरिस, फ्रांस - ५ जून, १३१६:व्हिन्सेनेस, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा पहिला लुई म्हणून नव्हारेचा राजाही होता.

याने आपल्या राज्यातील वेठबिगारी कामगारांना आपले स्वातंत्र्य विकत घेण्याची मुभा दिली तसेच ज्यू धर्मीयांना फ्रांसमध्ये राहण्याची परवानगी दिली.