दस्तक (१९९६ चित्रपट)
Appearance
1996 film by Mahesh Bhatt | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
![]() |
दस्तक हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील मानसशास्त्रीय थरारपट आहे जो महेश भट्ट यांनी संपादित आणि दिग्दर्शित केला आहे, मुकेश भट्ट यांनी निर्मित केला आहे आणि विक्रम भट्ट यांनी लिहिलेली पटकथा आहे. सुष्मिता सेनने तिच्या पहिल्या चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत दिसते व शरद कपूर ह्यात खलनायकाच्या भूमिकेत आहेत.[१][२] या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिका आणि सेशेल्समध्ये पण झाले आहे.[३]
कलाकार
[संपादन]- सुष्मिता सेन - मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन
- मुकुल देव - एसीपी रोहित मल्होत्रा [४]
- शरद कपूर - शरद सुळे
- मनोज बाजपेयी - अविनाश बॅनर्जी
- विश्वजीत प्रधान - निरीक्षक
- टिकू तलसानिया - प्रोफेसर फर्नांडिस
गीत
[संपादन]जावेद अख्तर यांच्या गीतांसह हा अल्बम राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केला होता. सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली आणि गायक कुमार सानू, उदित नारायण, अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी आपले आवाज दिले आहे.
# | शीर्षक | गायक |
---|---|---|
१ | "तुम्हे कैसे मैं बताऊ" | अभिजीत |
२ | "तुम्हे कैसे मैं बताऊ" (दुःख) | अभिजीत |
३ | "जादू भारी" | उदित नारायण |
४ | "मिलने से पहले" | उदित नारायण, प्रीती उत्तम |
५ | "पिया पिया" | हेमा सरदेसाई |
६ | "पाल बीत गया" | कुमार सानू आणि अलका याज्ञिक |
७ | "शीशे से" | कुमार सानू |
संदर्भ
[संपादन]- ^ Vijiyan, K.N (20 January 1997). "Beauty queen the target of a crazed fan". New Straits Times. Kuala Lumpur. 19 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Chopra, Anupama (15 December 1996). "The beauty and the beast". India Today. New Delhi: Living Media. 22 August 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Chopra, Anupama (15 November 1996). "Westward bound". India Today. New Delhi: Living Media. 19 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Chakraborty, Juhi (28 November 2021). "Mukul Dev on 25 years of Dastak: It was a dreamy red carpet launch for me". Hindustan Times. 31 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2024 रोजी पाहिले.