Jump to content

दरभंगा विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दरभंगा विभाग
division of Bihar
देशभारत संपादन
राजधानीदरभंगा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानबिहार संपादन
भौगोलिक गुणक२६°१०′१२″N ८५°५४′०″E संपादन
Contains the administrative territorial entityदरभंगा जिल्हा, मधुबनी, समस्तीपूर जिल्हा संपादन
Map

दरभंगा विभाग हा भारताच्या बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. दरभंगा शहर हे या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हा ऐतिहासिक मिथिला प्रदेशाचा एक भाग आहे.[१] विभागाची मुख्य भाषा मैथिली आहे. या विभागात ३ जिल्हे आहे:[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Thakur, Ripunjay Kumar (1 March 2022). "Historical Geography of Early Medieval Mithila: From Videha to Tirhut". New Archaeological & Genological Society, Kanpur, India. ISSN 2348-8301. Retrieved 21 August 2025.
  2. ↑ "Bihar districts - list of cities and divions in bihar". www.bihar.com. २ सप्टेंबर २०२६ रोजी पाहिले.