दम्मिका रणतुंगा
Appearance
दम्मिका रणतुंगा (ऑक्टोबर १२, इ.स. १९६२:कोलंबो, श्रीलंका - ) हा
श्रीलंकाकडून १९८९मध्ये दोन कसोटी व ४ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.