Jump to content

दत्तादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राज्ञी दत्तादेवी
सम्राज्ञी
अधिकारकाळ इ.स. ३३५ - इ.स. ३७५
अधिकारारोहण सम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ३३५
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव दत्तादेवी
पदव्या महाराणी, सम्राज्ञी
पूर्वाधिकारी कुमारदेवी
उत्तराधिकारी ध्रुवदेवी
पती सम्राट समुदगुप्त
संतती चंद्रगुप्त दुसरा
राजघराणे गुप्त राजवंश

महाराणी दत्तादेवी ह्या सम्राट समुद्रगुप्त यांच्या पत्नी होत्या. त्या गुप्त साम्राज्याच्या महाराणी होत्या. ह्या सम्राट समुद्रगुप्त यांचा उत्तराधिकारी चंद्रगुप्त दुसरा याच्या आई होत्या.