दत्तात्रेय होसाबळे
Appearance
| दत्तात्रेय होसाबळे | |
| जन्म | १ डिसेंबर, १९५४ |
|---|---|
दत्तात्रेय होसबळे (१ डिसेंबर १९५४ - ) हे २०२१ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या अतिउजव्या हिंदुत्ववादी संघटनेचे सध्याचे सरकार्यवाह आहेत. त्यांनी यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे संघटन मंत्री (सरचिटणीस) म्हणून काम पाहिले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |