Jump to content

दत्तगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्तगड ही पुणे शहरातील दिघी गावानजीकची, पुणे-आळंदी रस्त्यावर असणारी एक टेकडी आहे. या टेकडीवर दत्ताचे देऊळ असल्याने हिला दत्तगड म्हणतात.