दक्षिण २४ परगणा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण चोवीस परगणा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण २४ परगणा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अलिपोर येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८१,६१,९६१ इतकी होती.