दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५
Appearance
| दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५ | |||||
| तारीख | ११ – २३ जून २०२५ | ||||
| संघनायक | हेली मॅथ्यूस | लॉरा वॉल्व्हार्ड | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | हेली मॅथ्यूस (१०४) | तझमिन ब्रिट्स (१८४) | |||
| सर्वाधिक बळी | अफि फ्लेचर (८) | नॉनकुलुलेको म्लाबा (७) | |||
| मालिकावीर | तझमिन ब्रिट्स (द) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | हेली मॅथ्यूस (१४७) | तझमिन ब्रिट्स (१३२) | |||
| सर्वाधिक बळी | अफि फ्लेचर (५) | मेरिझॅन कॅप (४) | |||
| मालिकावीर | हेली मॅथ्यूस (वे) | ||||
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने जून २०२५ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१][२][३] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[४][५][६] फेब्रुवारी २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[७][८]
संघ
[संपादन]| ए.दि. & आं.टी२०[९] | ए.दि. & आं.टी२०[१०] |
|---|---|
२० जून रोजी, खांद्याच्या दुखापतीमुळे स्टेफानी टेलरला टी२० मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[११] तिच्या जागी शॉनिशा हेक्टरला संघात सामील करण्यात आले.[१२]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१८०/६ (३२ षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे वेस्ट इंडिजसमोर ३४ षटकांत १८० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- या मैदानावर खेळवला गेलेला जाणारा हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[ संदर्भ हवा ]
- लॉरा वॉल्व्हार्ड नंतर तझमिन ब्रिट्स ही एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारी दुसरी दक्षिण आफ्रिकन महिला ठरली.[१३]
- हेली मॅथ्यूस (वे) एकदिवसीय सामन्यात ३,००० धावा करणारी तिसरी वेस्ट इंडीज महिला ठरली.[१४]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२६९ (५० षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दक्षिण आफ्रिकेची मेरिझॅन कॅप तिचा १५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळली.[१५]
- क्लोई ट्रायॉनने दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार (७१) मारण्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, तिने लिझेल ली (७०) ला मागे टाकले. [१६]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१२१ (२७.५ षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.५ शतकांनंतर बाधित झाला.
- वेस्ट इंडीजसमोर ३९ षटकांमध्ये २८८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
१३३/६ (२० षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मियाने स्मितने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- ह्या मैदानावरील हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
११६/४ (१९.२ षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शॉनिशा हेक्टरने वेस्ट इंडीजकडून टी२० पदार्पण केले.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "Women's Future Tours Programme" [महिलांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२४. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "WI to begin 2025 home season with three-Test series against Australia" [ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने विंडीज २०२५ च्या घरच्या हंगामाची सुरुवात करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies to host Australia in a Test series in a decade; set to go on white-ball tours to Ireland, England" [वेस्ट इंडिज एका दशकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार; आयर्लंड, इंग्लंडमध्ये व्हाईट-बॉल दौऱ्यावर जाणार.]. इंडिया टीव्ही. ६ फेब्रुवारी २०२५. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies and New Zealand to play first non-Big Three three-Test series in seven years" [वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड सात वर्षांनंतर पहिल्यांदाच बिग थ्री नसलेली तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.]. विस्डेन. ६ फेब्रुवारी २०२५. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "CWI announces itinerary for 2025 season" [क्रिकेट वेस्ट इंडीजने २०२५ हंगामासाठी प्रवास कार्यक्रम जाहीर केला]. डॉमिनिका न्यूज ऑनलाईन. ५ फेब्रुवारी २०२५. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australia, Pakistan visits confirmed as West Indies reveal 2025 home schedule" [वेस्ट इंडिजने २०२५ च्या घरच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान दौऱ्यांची पुष्टी.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ फेब्रुवारी २०२५. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Cricket West Indies Announces Exciting 2025 Schedule for Senior Men's and Women's Teams" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून वरिष्ठ पुरुष आणि महिला संघांसाठी २०२५ चे रोमांचक वेळापत्रक जाहीर]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies' Women's schedule for 2025 season Announced" [२०२५ च्या हंगामासाठी वेस्ट इंडीज महिला संघाचे वेळापत्रक जाहीर]. महिला क्रिकेट. ६ फेब्रुवारी २०२५. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "CWI announces women's squad for home series against South Africa" [दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडीजने महिला संघाची घोषणा केली]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "CSA reveals Proteas women's squad for West Indies white-ball tour" [वेस्ट इंडिजच्या व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेतर्फे प्रोटीज महिला संघ जाहीर]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 2025-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies women's squad unchanged for T20I leg of South Africa series". Cricket West Indies. 20 जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ "स्टेफानी टेलर out of T20Is against South Africa with shoulder injury". ईएसपीएन क्रिकइन्फो. 20 जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Tazmin Brits becomes the 2nd Fastest, after Laura Wolvaardt, to score 1,000 ODI runs for South Africa" [दक्षिण आफ्रिकेसाठी १,००० एकदिवसीय धावा करणारी तझमिन ब्रिटस् लॉरा वॉल्व्हार्डनंतर दुसरी सर्वात जलद महिला ठरली]. महिला क्रिकेट. 12 जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ "मॅथ्यूज महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारी वेस्ट इंडिजची तिसरी खेळाडू ठरली". स्पोर्टसमॅक्स. 2025-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Proteas Women all-round Marizanne Kapp to earn 150th cap in series leveler against West Indies" [वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधणाऱ्या प्रोटीया महिला संघाच्या अष्टपैलू मेरिझॅन कॅपने १५०वी कॅप मिळवली.]. इंडिपेन्डन्ट ऑनलाईन. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Most sixes for South Africa Women in WODIs" [दक्षिण आफ्रिका महिलांसाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]

