दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
WestIndiesCricketFlagPre1999.svg
वेस्ट इंडीज
Flag of South Africa.svg
दक्षिण आफ्रिका
तारीख १० जून – ३ जुलै २०२१
संघनायक क्रेग ब्रेथवेट (कसोटी)
कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०)
डीन एल्गार (कसोटी)
टेंबा बवुमा (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
२०-२० मालिका

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने २०१० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविली गेली.

कसोटी सामने सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले तर सर्व ट्वेंटी२० सामने ग्रेनेडा मधील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकत दौऱ्याची विजयाने सुरुवात केली.

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

वि
९७ (४०.५ षटके)
जेसन होल्डर २० (४१)
लुंगी न्गिडी ५/१९ (१३.५ षटके)
३२२ (९६.५ षटके)
क्विंटन डी कॉक १४१* (१७०)
जेसन होल्डर ४/७५ (२०.५ षटके)
१६२ (६४ षटके)
रॉस्टन चेस ६२ (१५६)
कागिसो रबाडा ५/३४ (२० षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६३ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)


२री कसोटी[संपादन]

वि

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२६ जून २०२१
१४:००
धावफलक
वि

२रा सामना[संपादन]

२७ जून २०२१
१४:००
धावफलक
वि

३रा सामना[संपादन]

२९ जून २०२१
१४:००
धावफलक
वि

४था सामना[संपादन]

१ जुलै २०२१
१४:००
धावफलक
वि

५वा सामना[संपादन]

३ जुलै २०२१
१४:००
धावफलक
वि