Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख १४ नोव्हेंबर – १९ डिसेंबर २०२५
संघनायक शुभमन गिल[a] (कसोटी)
लोकेश राहुल (ए.दि.)
टेंबा बावुमा (कसोटी आणि ए.दि.)
एडन मार्करम (टी२०)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा वॉशिंग्टन सुंदर (१२४) ट्रिस्टन स्टब्स (१६३)
सर्वाधिक बळी रवींद्र जडेजा (१०) सायमन हार्मर (१७)
मालिकावीर सायमन हार्मर (द)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (३०२) मॅथ्यू ब्रीट्झके (१६४)
सर्वाधिक बळी कुलदीप यादव (९) मार्को यान्सिन (४)
मालिकावीर विराट कोहली (भा)
२०-२० मालिका

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[][] या दौऱ्यावर दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील.[] ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.[] एप्रिल २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकांची पुष्टी केली.[]

जून २०२५ मध्ये पहिल्या कसोटीचे ठिकाण दिल्लीहून कोलकाता येथे बदलण्यात आले.[]

भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
कसोटी[][] आं.ए.दि.[] आं.टी२० कसोटी[१०] आं.ए.दि.[११] आं.टी२०[१२]

१२ नोव्हेंबर रोजी, दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघात सामील होण्यासाठी नितीश कुमार रेड्डीला पहिल्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आले.[१३][१४] २१ नोव्हेंबर रोजी, शुभमन गिलला मानेला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१५]

१८ नोव्हेंबर रोजी, कागिसो रबाडाच्या सोबत लुंगी न्गिडीला कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.[१६] २१ नोव्हेंबर रोजी, कागिसो रबाडाला बरगडीच्या हाडाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१७] ६ डिसेंबर रोजी, टोनी डी झॉर्झी दुखापतीमुळे टी२० मालिकेतून बाहेर पडला आणि क्वेना मफाकाने टी२० मालिकेतून माघार घेतली आणि त्याच्या जागी लुथो सिपामलाची निवड करण्यात आली.[१८]

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१४–१८ नोव्हेंबर २०२५
धावफलक
वि
१५९ (५५ षटके)
एडन मार्करम ३१ (४८)
जसप्रीत बुमराह ५/२७ (१४ षटके)
१८९ (६२.२ षटके)
लोकेश राहुल ३९ (११९)
सायमन हार्मर ४/३० (१५.२ षटके)
१५३ (५४ षटके)
टेंबा बावुमा ५५ (१३६)
रवींद्र जडेजा ४/५० (२० षटके)
९३ (३५ षटके)
वॉशिंग्टन सुंदर ३१ (९२)
सायमन हार्मर ४/२१ (१४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: सायमन हार्मर (द)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा (भा) या दोघांनी कसोटीत त्यांच्या ४,००० धावा पूर्ण केल्या.[१९][२०]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, भारत ०.

२री कसोटी

[संपादन]
२२–२६ नोव्हेंबर २०२५
धावफलक
वि
४८९ (१५१.१ षटके)
सेनुरन मुथुसामी १०९ (२०६)
कुलदीप यादव ४/११५ (२९.१ षटके)
२०१ (८३.५ षटके)
यशस्वी जयस्वाल ५८ (९७)
मार्को यान्सेन ६/४८ (१९.५ षटके)
२६०/५घो (७८.३ षटके)
ट्रिस्टन स्टब्स ९४ (१८०)
रवींद्र जडेजा ४/६२ (२८.३ षटके)
१४० (६३.५ षटके)
रवींद्र जडेजा ५४ (८७)
सायमन हार्मर ६.३७ (२३ षटके)
दक्षिण आफ्रिका ४०८ धावांनी विजयी
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुवाहाटी
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मार्को यान्सेन (द)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ह्या मैदानावरील पहिला कसोटी सामना.[२१][२२]
  • ऋषभ पंत (भा) याने कसोटीत भारताचे प्रथमच नेतृत्व केले.[२३]
  • एडन मार्करमचा हा ५०वा कसोटी सामना होता.
  • कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात चहापानाचा अवकाश उपहारापूर्वी घेण्यात आला असे प्रथमच घडले.[२४]
  • सेनुरन मुथुसामीने (द) त्याचे पहिले कसोटी शतक झळकावले.[२५]
  • हा भारताचा धावांच्या फरकाने सर्वात मोठा कसोटी पराभव होता.[२६] २००० नंतर दक्षिण आफ्रिकेचा भारतात पहिलाच कसोटी मालिका विजय होता.[२७]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, भारत ०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
३० नोव्हेंबर २०२५
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३४९/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३३२ (४९.२ षटके)
विराट कोहली १३५ (१२०)
ओटनील बार्टमन २/६० (१० षटके)

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
३ डिसेंबर २०२५
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३५८/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६२ (४९.२ षटके)
एडन मार्करम ११० (९८)
अर्शदीप सिंग २/५४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रायपूर
पंच: रोहन पंडित (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: एडन मार्करम (द)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • ऋतुराज गायकवाडने (भा) एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे पहिले शतक झळकावले.[३२]
  • आंतराराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील भारतातील हा सर्वात मोठा संयुक्त यशस्वी धावांचा पाठलाग होता.[३३]
  • हा दक्षिण आफ्रिकेचा मायदेशाबाहेरील धावांचा सर्वात मोठा पाठलाग होता.[३४]

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
६ डिसेंबर २०२५
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७० (४७.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७१/१ (३९.५ षटके)
क्विंटन डी कॉक १०६ (८९)
कुलदीप यादव ४/४१ (१० षटके)
यशस्वी जयस्वाल ११६* (१२१)
केशव महाराज १/४४ (१० षटके)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • क्विंटन डी कॉकने (द) आशियामध्ये बिगर-आशियाई खेळाडू म्हणून सर्वाधिक शतके (१०) केली,[३५] आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील १३,००० धावा पूर्ण केल्या.[३६]
  • रोहित शर्मा (भारत) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये २०,००० धावा पूर्ण केल्या,[३७] आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये घरच्या मैदानावर ५,००० धावा केल्या.[३८]
  • यशस्वी जयस्वाल (भारत) ने एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचे पहिले शतक केले.[३९]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]

३रा आं.टी२० सामना

[संपादन]

४था आं.टी२० सामना

[संपादन]

५वा आं.टी२० सामना

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ दुसऱ्या कसोटीमध्ये ऋषभ पंतने संघाचे नेतृत्व केले.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "India to host West Indies, South Africa in packed 2025 home schedule" [२०२५ च्या घरच्या वेळापत्रकात भारत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "Guwahati to host India's second Test against South Africa" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे होणार.]. क्रिकबझ्झ. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "Men's Future Tours Program" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "India to host West Indies and South Africa; Guwahati gets its first Test match" [भारत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार; गुवाहाटीला पहिला कसोटी सामना]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "BCCI announces fixtures for Team India (Senior Men) international home season 2025" [बीसीसीआयने जाहीर केले २०२५ च्या टीम इंडियाचे (वरिष्ठ पुरुष) आंतरराष्ट्रीय होम सीझनसाठी वेळापत्रक]. बीसीसीआय. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "BCCI announces updated venues for Team India (Int'l home season) & South Africa A Tour of India" [बीसीसीआयने टीम इंडिया (आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामात) आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अद्ययावत ठिकाणांची घोषणा केली.]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "India's squad for Test series against South Africa announced" [दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा]. बीसीसीआय. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "India's squad for IDFC First Bank T20I series against South Africa announced" [दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा]. बीसीसीआय. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "India's squad for IDFC First Bank ODI series against South Africa announced" [दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा]. बीसीसीआय. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "Bavuma back as Proteas announce Test squad for India series" [भारताच्या मालिकेसाठी प्रोटीज संघाची घोषणा, बावुमाचे पुनरागमन]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  11. ^ "Proteas Men's squads announced for India white ball tour" [भारताच्या व्हाईट बॉल दौऱ्यासाठी प्रोटीयाज पुरुष संघाची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 21 November 2025 रोजी पाहिले.
  12. ^ "South Africa announce ODI and T20I squads for India tour" [भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय आणि टी-२० संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  13. ^ "Nitish Kumar Reddy released from India's squad for the first Test" [पहिल्या कसोटीसाठी नितीश कुमार रेड्डीला भारतीय संघातून वगळले.]. बीसीसीआय. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  14. ^ "Nitish Reddy released from India's squad for Kolkata Test" [कोलकाता कसोटीसाठी भारतीय संघातून नितीश रेड्डीला वगळले.]. क्रिकबझ्झ. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  15. ^ "Shubman Gill ruled out of 2nd Test in Guwahati" [शुभमन गिल गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर]. बीसीसीआय. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  16. ^ "IND vs SA: Guwahati Test - Proteas add Lungi Ngidi as cover for Kagiso Rabada" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: गुवाहाटी कसोटी - कागिसो रबाडाच्या जागी आफ्रिकेने लुंगी न्गिडीला संघात घेतले]. द टाइम्स ऑफ इंडिया. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  17. ^ "Rib injury rules Kagiso Rabada out of second Test too" [बरगड्यांच्या दुखापतीमुळे कागिसो रबाडा दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  18. ^ "Injured Burger, de Zorzi out of third ODI against India" [दुखापतग्रस्त बर्गर, डी झोर्झी भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  19. ^ "IND vs SA: K.L. Rahul completes 4000 runs in Test cricket" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: के.एल. राहुलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण]. सुपरस्टार. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  20. ^ "Ravindra Jadeja enters exclusive club; becomes 4th player to attain massive Test milestone" [रवींद्र जडेजा एका खास क्लबमध्ये सामील; कसोटी क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठणारा ठरला चौथा खेळाडू.]. वन क्रिकेट. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  21. ^ "Guwahati to host maiden Test during India vs South Africa series" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान गुवाहाटीमध्ये पहिला कसोटी सामना होणार.]. स्पोर्टस्टार. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  22. ^ "Guwahati to host its first ever test cricket match in November" [नोव्हेंबरमध्ये गुवाहाटीमध्ये पहिला कसोटी सामना होणार.]. द आसाम ट्रिब्यून. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  23. ^ "Gill ruled out of Guwahati Test, Pant to lead India" [गिल गुवाहाटी कसोटीतून बाहेर, पंतकडे भारताचे नेतृत्व]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ नोव्हेंबर २०२५. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  24. ^ "India-South Africa Guwahati Test to have tea break before lunch" [भारत-दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीत दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ नोव्हेंबर २०२५. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  25. ^ "SA's Muthusamy joins elite list with maiden Test ton at Guwahati, India's Test woes continue with unwanted records" [गुवाहाटी येथे पहिले कसोटी शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेचा मुथुस्वामी एलिट यादीत सामील, अवांछित विक्रमांसह भारताचे कसोटी संकट सुरूच आहे.]. द इकॉनॉमिक टाइम्स. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  26. ^ "IND vs SA: India records its worst loss in Test history" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव]. स्पोर्टस्टार. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  27. ^ "India Suffer Their Biggest Defeat In Test History As South Africa Secure Historic Whitewash" [भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव, दक्षिण आफ्रिकेने दिल ऐतिहासिक व्हाईटवॉश]. न्यूज१८. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  28. ^ "Rohit Sharma Record: बाप, बाप होता है....; आज पाकिस्तानला कळाले 'हिटमॅन' का आहे डेंजर". News18Marathi.com. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  29. ^ "Most sixes in ODIs - Rohit breaks Afridi's 15-year record" [एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार - रोहितने मोडल आफ्रिदीचा १५ वर्षांचा विक्रम]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  30. ^ "IND vs SA: "सचिनला जेव्हा तुम्ही मागे टाकता...", विराट कोहली मास्टर ब्लास्टरपेक्षा उत्कृष्ट? सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य". लोकसत्ता. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  31. ^ "Virat Kohli Shatters Sachin Tendulkar's All-Time 'Centuries Record', Scripts History" [विराट कोहलीने रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वकालीन 'शतकांचा विक्रम']. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  32. ^ "IND vs SA: Ruturaj Gaikwad slams maiden ODI hundred" [भारत वि दक्षिण आफ्रिका: ऋतुराज गायकवाडने झळकावले पहिले एकदिवसीय शतक]. स्पोर्टस्टार. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  33. ^ {{cite web |access-date=४ डिसेंबर २०२५ |trans-title=भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करण्याच्या विक्रमाची दक्षिण आफ्रिकेने केली बरोबरी |title=South Africa Equal Record Of Highest Successful Run Chase In ODIs Against India |url=https://www.news18.com/cricket/south-africa-equal-record-of-highest-successful-run-chase-in-odis-against-india-ws-l-9748167.html |work=न्यूज१८
  34. ^ "India Left Stunned As South Africa Complete 'Highest' ODI Chase vs KL Rahul And Co To Level Series 1-1" [केएल राहुल आणि कंपनी विरुद्ध दक्षिण आफ्रिकेने 'सर्वोच्च' एकदिवसीय धावांचा पाठलाग पूर्ण केल्याने भारताला धक्का, मालिका १-१ अशी बरोबरीत]. एनडीटीव्ही स्पोर्ट. ४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  35. ^ "Quinton de Kock on record run: Scores 7th century against India, goes past Virat Kohli, AB de Villiers; equals Sachin Tendulkar in major ODI charts" [क्विंटन डी कॉकच्या विक्रमी धावा: भारताविरुद्ध झळकावले ७वे शतक, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांना टाकले मागे; प्रमुख एकदिवसीय क्रमवारीत सचिन तेंडुलकरशी केली बरोबरी]. द टाइम्स ऑफ इंडिया. ७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  36. ^ "Quinton de Kock becomes 7th SA batter to score 13,000 international runs" [क्विंटन डी कॉक बनला १३,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा ७वा दक्षिण आफ्रिकी फलंदाज]. एएनआय न्यूज. ७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  37. ^ "Rohit Sharma emulates Virat Kohli, becomes 4th Indian batter to 20,000 runs" [रोहित शर्मा विराट कोहलीची नक्कल करत २०,००० धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला]. इंडिया टुडे. ७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  38. ^ "Rohit Sharma completes 20,000 international runs:Also reaches 5000 runs at home, Virat Kohli's most sixes in a series; top records" [रोहित शर्माने २०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या:मायदेशात ५००० धावाही पूर्ण केल्या, विराट कोहलीचे एका मालिकेत सर्वाधिक षटकार; अव्वल विक्रम]. भास्कर इंग्लिश. ७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  39. ^ "Yashasvi Jaiswal scores his maiden ODI century, becomes 6th Indian to score tons in all formats of men's cricket" [यशस्वी जयस्वालने आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावले, पुरुष क्रिकेटच्या सर्व स्वरूपात शतके करणारा तो सहावा भारतीय ठरला.]. द इंडियन एक्सप्रेस. ७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]