दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३१-३२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३१-३२
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
तारीख २७ फेब्रुवारी – ७ मार्च १९३२
संघनायक कर्ली पेज जॉक कॅमेरॉन
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९३२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंडचा प्रथम दौरा होता.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२७ फेब्रुवारी - १ मार्च १९३२
धावफलक
वि
२९३ (११४.४ षटके)
टेड बॅडकॉक ६४
क्विंटिन मॅकमिलन ४/६१ (१९ षटके)
४५१ (१३६.५ षटके)
ब्रुस मिचेल ११३
रॉजर ब्लंट २/६० (१६ षटके)
१४६ (६१.५ षटके)
लिंडसे वेइर ७४*
क्विंटिन मॅकमिलन ५/६६ (२०.५ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • डॉन क्लेव्हरली आणि जॅक न्यूमन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • न्यू झीलंडच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना.

२री कसोटी[संपादन]

४-७ मार्च १९३२
धावफलक
वि
३६४ (९९.५ षटके)
गिफ व्हिवियन १००
क्विंटिन मॅकमिलन ५/१२५ (२९ षटके)
४१० (१४१.२ षटके)
झेन बालास्कास १२२*
गिफ व्हिवियन ४/५८ (२० षटके)
१९३ (७२ षटके)
गिफ व्हिवियन ७३
नेव्हिल क्विन ४/३७ (२४ षटके)
१५०/२ (४१.२ षटके)
जेम्स क्रिस्टी ५३
टेड बॅडकॉक १/३१ (११ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.