थोरला योहान स्ट्रॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थोरला योहान स्ट्राउस या पानावरून पुनर्निर्देशित)

थोरला योहान स्ट्रॉस तथा पहिला योहान स्ट्रॉस (१४ मार्च, इ.स. १८०४ - २५ सप्टेंबर, इ.स. १८४९) हा ऑस्ट्रियाचा शास्त्रीय संगीतकार होता.