थॉर्ब्यॉर्न फाल्डिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निल्स ओलोफ थॉर्ब्यॉर्न फाल्डिन (२४ एप्रिल, १९२६ - २३ जुलै, २०१६) हे स्वीडनचे पंतप्रधान होते. हे १९७६-८२ दरम्यान तीन वेगवेगळ्या सत्रांत सत्तेवर होते.