Jump to content

थॉमस संकरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉमस संकरा

बर्किना फासो ध्वज बर्किना फासोचा पाचवा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
४ ऑगस्ट १९८३ – १५ ऑक्टोबर १९८७
मागील ज्यां-बाप्तिस्ते वेद्रौगो
पुढील ब्लेस कोंपाओरे

जन्म २१ डिसेंबर १९४९ (1949-12-21)
जालावास, फ्रेंच अप्पर व्होल्टा
मृत्यू १५ ऑक्टोबर, १९८७ (वय ३७)
वागाडुगू, बर्किना फासो
धर्म रोमन कॅथलिक

थॉमस इसिडोर नोएल संकरा (डिसेंबर २१, इ.स. १९४९ - ऑक्टोबर १५, इ.स. १९८७) हा बर्किना फासोचा पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. संकरा लश्करी अधिकारी असताना सैनिकी उठावात सत्ता बळकावली.[१][२] हा मार्क्सवादी तसेच बृहदाफ्रिकी विचारसरणीचा होता. संकराला आफ्रिकेचा शे ग्वेव्हारा समजतात.[१][३][४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b Burkina Faso Salutes "Africa's Che" Thomas Sankara by Mathieu Bonkoungou, रॉइटर्स, २००७-१०-१७
  2. ^ Thomas Sankara Speaks: the Burkina Faso Revolution: 1983-87, by Thomas Sankara, edited by Michel Prairie; Pathfinder, २००७, पृ ११
  3. ^ Thomas Sankara, Africa's Che Guevara Archived 2012-07-02 at Archive.is by रेडियो नेदरलँड्स वर्ल्डवाइड, २००७-१०-१५
  4. ^ आफ्रिकेचा शे ग्वेव्हारा -- सॅराह इन बर्किना फासो