Jump to content

थिरीपुवना महादेवियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी थिरीपुवना महादेवियार
सम्राज्ञी
महाराणी
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. ९८५इ.स. १०१४
अधिकारारोहण सम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ९८५
राजधानी तंजावर
पूर्ण नाव थिरीपुवना महादेवियार
पूर्वाधिकारी सोराब्बायर त्रिभुवना महादेवी
उत्तराधिकारी मुक्कोकिलन अडिगल
पती पहिला राजराज चोळ
संतती राजेंद्र पहिला
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

महाराणी थिरीपुवना महादेवियार ह्या दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याच्या महाराणी होत्या. यांनी इ.स. ९८५ ते इ.स. १०१४ या काळात सम्राज्ञी पदाचा कारभार सांभाळला. त्या पहिला राजराज चोळ याच्या पत्नी होत्या. त्याचा उत्तराधिकारी पहिला राजेंद्र चोळ याच्या आई होत्या.