थाने चक्रीवादळ
Jump to navigation
Jump to search
थाने चक्रीवादळ (इंग्लिश: Cyclone Thane, सायक्लोन थाने ; भाहवि नामकरण: BOB 05, बीओबी ०५ ; संटाइकें नामकरण: 06B, ०६बी) हे हिंदीमहासागरातील बंगालच्या उपसागरात इ.स. २०११ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे वादळ कमीदाबाच्या पट्ट्याच्या स्वरुपात २५ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी चेन्नईपासून १००० कि.मी. नैऋत्येला तयार होऊन ते भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[[वर्ग:भारतावरील नैसर्गिक ]]