Jump to content

थराद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थराद
नगर परिषद, town
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीTharad Taluka, वाव-थराद जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानTharad Taluka संपादन
भौगोलिक गुणक२४°२३′३३″N ७१°३७′२९″E संपादन
डाक संकेतांक385565 संपादन
Map

थराड(ऐतिहासिक नाव : थिरपूर) हे भारताच्या गुजरात राज्याच्या उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,९५४ इतकी होती. हे शहर राष्ट्रीय महामार्ग १५वर आहे.