त्रिश्शूर पूरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
त्रिश्शूर पूरम

त्रिश्शूर पूरम (मल्याळम: തൃശ്ശൂര്‍ പൂരം) हा भारत देशाच्या केरळ राज्यामधील एक लोकप्रिय धार्मिक महोत्सव आहे. हा महोत्सव दरवर्षी तृशुरच्या वडक्कुंनतन मंदीरामध्ये भरवला जातो.