त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ (दिल्ली)
Appearance
त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |