Jump to content

त्रिमूर्ती (१९९५ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिमूर्ति (hi); ত্রিমূর্তি (bn); Trimurti (fr); Trimurti (nl); Trimurti (id); Trimurti (pl); سه‌گانگی (fa); Trimurti (sh); Три брата (ru); त्रिमूर्ती (१९९५ चित्रपट) (mr); త్రిమూర్తి (te); ତ୍ରିମୂର୍ତି (or); Trimurti (en); Երեք եղբայր (ֆիլմ, 1995) (hy); Trimurti (de); त्रिमूर्ति (new) film del 1995 diretto da Mukul Anand (it); pinicla de 1995 dirigía por Mukul S. Anand (ext); film indien réalisé par Mukul Anand sorti en 1995 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1995. aasta film, lavastanud Mukul S. Anand (et); película de 1995 dirixida por Mukul S. Anand (ast); pel·lícula de 1995 dirigida per Mukul S. Anand (ca); 1995 film by Mukul S. Anand (en); Indischer Film aus 1995 (de); filme de 1995 dirigido por Mukul S. Anand (pt); film (sq); 1995 film by Mukul S. Anand (en); film út 1995 fan Mukul S. Anand (fy); film din 1995 regizat de Mukul S. Anand (ro); cinta de 1995 dirichita por Mukul S. Anand (an); film från 1995 regisserad av Mukul S. Anand (sv); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film India oleh Mukul S. Anand (id); filme de 1995 dirigit per Mukul S. Anand (oc); фільм 1995 року (uk); film uit 1995 (nl); индийский фильм 1995 года (ru); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱑᱙᱙᱕ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); סרט משנת 1995 (he); filme de 1995 dirixido por Mukul S. Anand (gl); فيلم أنتج عام 1995 (ar); película de 1995 dirigida por Mukul S. Anand (es); ୧୯୯୫ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or)
त्रिमूर्ती (१९९५ चित्रपट) 
1995 film by Mukul S. Anand
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
Performer
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Mukul S. Anand
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९९५
कालावधी
  • १३५ min
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

त्रिमूर्ती हा १९९५ चा भारतीय हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन नाट्य चित्रपट आहे ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, शाहरुख खान, अंजली जठार, मोहन आगाशे आणि प्रिया तेंडुलकर यांनी अभिनय केला आहे.[] हा दिग्दर्शक मुकुल एस. आनंद यांचा शेवटचा पूर्ण झालेला चित्रपट होता, ज्यांचे १९९७ मध्ये दस चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान निधन झाले. या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला सुमारे ३.०७ कोटी (US$६,८१,५४०) कमाई केली.[][] चित्रपाटातील नकारात्मक अभिनयासाठी आगाशे यांना फिल्मफेर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार नामांकन मिळाले.

संगीत

[संपादन]

चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे कोटी यांनी संगीतबद्ध केले होते तर गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली होती. सर्व गीते आनंद बक्षी यांनी लिहिली होती.

गीत गायक लांबी
"मुझे प्यार करो" विनोद राठोड, अलका याज्ञिक आणि मनहर उधास ७:२५
"व्हेरी गूड व्हेरी बॅड" उदित नारायण आणि विनोद राठोड ०६:२३
"ए - री - सखी" कविता कृष्णमूर्ती ५:०८
"बोल बोल बोल" इला अरुण, उदित नारायण आणि सुदेश भोसले ०७:५२
"माता माता" विनोद राठोड, अलका याज्ञिक ०७:३४
"सादियां साल" अलका याज्ञिक, उदित नारायण ८:०९
"मुझे प्यार करो" वाद्य ७:२०
"व्हेरी गूड व्हेरी बॅड" वाद्य ६:२४
एकूण लांबी: ५६:२२

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "New Straits Times - Google News Archive Search". news.google.com. 7 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 October 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Trimurti - Box office Note". Box Office India. 22 July 2015. 1 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 July 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Trimurti". Box Office India. 2015-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित.