Jump to content

तोल. तिरुमावलवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोलकप्पियन तिरुमावलवन

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील एम. चंद्रकाशी
मतदारसंघ चिदंबरम
कार्यकाळ
मे २००९  मे २०१४
मागील ई. पोन्नुस्वामी
पुढील एम. चंद्रकाशी
मतदारसंघ चिदंबरम

कार्यकाळ
मे २००१  फेब्रुवारी २००४
मागील एस. पुराचिमणी
पुढील सी.व्ही. गणेशन
मतदारसंघ मंगळूर

जन्म १७ ऑगस्ट, १९६२ (1962-08-17) (वय: ६४)
तिरुचिरापल्ली जिल्हा
राजकीय पक्ष विदुतलै चिरुतैगल कच्ची
दलित पॅंथर (१९८२ पर्यंत)

तोलकप्पियन तिरुमावलवन (तमिळ: தொல். திருமாவளவன்) हे एक भारतीय राजकारणी, विदुतलै चिरुतैगल कच्ची ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते आजवर तीन वेळा विदुतलै चिरुतैगल कच्ची पक्षातर्फे तमिळनाडूच्या चिदंबरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.