तोलकाप्पियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तोलकाप्पियम (तमिळ: தொல்காப்பியம்) हि तमिळ साहित्यातील एक प्राचीन साहित्यकृती असून त्यात मुख्यत्वेकरून तमिळ भाषेच्या व्याकरणाचे विवरण दिले आहे.