तोकुगावा त्सुनायोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तोकुगावा त्सुनायोशी (जपानी:徳川 綱吉; २३ फेब्रुवारी, १६४६ - १९ फेब्रुवारी, १७०९) हा तोकुगावा घराण्याचा पाचवा शोगन होता.