तेलुगू लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेलुगू लोक
एकूण लोकसंख्या

भारत: सुमारे ८,१६,००,०००

लोकसंख्येचे प्रदेश
आंध्र प्रदेश  • तेलंगाणा  • पुद्दुचेरी कर्नाटक  • आंध्र प्रदेश
भाषा
तेलुगू
धर्म
मुख्य: हिंदू धर्म
इतर: बौद्ध धर्म, इस्लामख्रिश्चन धर्म


तेलुगू लोक किंवा तेलुगुवारू हे द्रविड समूहाचे तेलुगू भाषा बोलणारे लोक आहेत, जे मुख्यत: आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी मधील यानम शहरात स्थायिक आहेत. भारतामध्ये हिंदीनंतर तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात तेलुगू लोकांची संख्या जवळपास ८.१६ कोटी आहे.

प्रमुख तेलुगू लोक[संपादन]