तेलंग मार्ग
Appearance
तेलंग मार्ग हा महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील माटुंगा पूर्व येथील एक रस्त्याला दिलेले नाव आहे.येथील पिनकोड ४०००१९ आहे.
काशीनाथ त्र्यंबक तेलंग
[संपादन]हे एक न्यायाधीश होते. इसवी सन १८९२ मधे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १८५० रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांचे १ सप्टेंबर १८९३ रोजी निधन झाले. इसवी सन १८८८ मध्ये महापालिका कायदा झाला त्याचे श्रेय काशीनाथ त्र्यंबक तेलंग आणि फिरोजशहा मेहता यांना दिले जाते.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स,वसई विरार पुरवणी,गुरुवार,९ ऑक्टोबर २०२५