Jump to content

तेनाली लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेनाली हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. शिव शंकर येथून १९९८ साली लोकसभेवर निवडून आले होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]