तृषा पूजिता
Appearance
तृषा पूजिता (१० मे, २००२ - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ओफ-ब्रेक गोलंदाजी करते. [१] ही हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते व महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळते.
संदर्भ
[संपादन]- ^ "तृषा पूजिता". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०८ रोजी पाहिले.