तृषा कृष्णन
Jump to navigation
Jump to search
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
तृषा कृष्णन | |
---|---|
![]() तृषा कृष्णन | |
जन्म |
४ मे, १९८३ चेन्नई, तामिळनाडू, भारत |
राष्ट्रीयत्व |
![]() |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | सन १९९९ -पासुन |
भाषा | तमिळ, तेलुगू |
तृषा कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तृषा ने मुख्यतः तमिळ सिनेमा तथा तेलुगू सिनेमात काम केले.
व्यक्तिगत परिचय[संपादन]
तृषा कृष्णन (मे ४, १९८३;चेन्नई,तमिळनाडू ) (मल्याळम: തൃഷ കൃഷ്ണന് तमिळ: த்ரிஷா கிருஷ்ணன்) ही तमिळ व तेलुगू चित्रपटातील अभिनेत्री आहे. ती मूळची केरळातील असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे. तिने अभिनय केलेले सामी आणि गिल्ली हे तमिळ चित्रपट गाजलेले असून तेलुगू चित्रपटांमध्ये वर्षम् हा चित्रपट सर्वाधिक यशस्वी ठरला आहे.