Jump to content

तुमसा नहीं देखा: अ लव्ह स्टोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुमसा नहीं देखा: अ लव्ह स्टोरी
चलचित्र
गट-प्रकारविनोदपट, प्रणय चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख2004 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकअनुराग बसु संपादन
प्रमुख कलाकारइमरान हाशमी, दिया मिर्झा, अनुपम खेर संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकRavi K. Chandran संपादन
संगीतकारनदीम-श्रवण संपादन
निर्मातामुकेश भट्ट संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन

तुमसा नहीं देखा: अ लव्ह स्टोरी हा २००४ चा भारतीय हिंदी भाषेतील संगीतमय-प्रणय चित्रपट आहे जो अनुराग बसू दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित आहे. या चित्रपटात इमरान हाशमी आणि दिया मिर्झा मुख्य भूमिकेत आहेत तर शरत सक्सेना, सुरेखा सिकरी, उदय टिकेकर, अतुल परचुरे आणि अनुपम खेर हे सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ सप्टेंबर २००४ रोजी प्रदर्शित झाला व ह्याला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.[१][२]

या चित्रपटाचे संगीत नदीम-श्रवण यांनी दिले आहे. या अल्बममध्ये ९ गाणी आहे. "ये धुआं धुआं" या गाण्यात रिचर्ड क्लेडरमन आणि मुख्य गायक रूपकुमार राठोड यांचा समावेश आहे. भारतात ह्या अल्बमला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.[३] या अल्बममध्ये उदित नारायण, श्रेया घोषाल, रूपकुमार राठोड, सोनू निगम आणि शान या गायकांनी आपला आवाज दिला आहे.[४]

सर्व गीतांचे गीतकार आहे समीर, सर्व गीतांचे संगीतकार आहे नदीम-श्रवण.

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "भीड में"  उदित नारायण, श्रेया घोषाल 5:59
२. "मुझे तुमसे मोहब्बत हैं" (रीमिक्स)शान, श्रेया घोषाल 6:03
३. "मुझे तुमसे मोहब्बत हैं"  शान, श्रेया घोषाल 5:51
४. "ये धुआं धुआं"  रूपकुमार राठोड, श्रेया घोषाल 5:45
५. "तनहाईयां"  सोनू निगम 5:18
६. "वो हमसे खफा हैं"  उदित नारायण, श्रेया घोषाल 5:13
७. "धनक का रंग"  श्रेया घोषाल 4:51
८. "मैंने सोच लिया"  उदित नारायण, श्रेया घोषाल 4:18
९. "भीड में" (दुसरी आवृत्ती)उदित नारायण, श्रेया घोषाल 6:01
एकूण अवधी:
49:19

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Adarsh, Taran (24 September 2004). "Tumsa Nahin Dekha Movie Review". बॉलिवूड हंगामा.
  2. ↑ Chowdhury, Rishita Roy (24 September 2020). "Throwback Thursday: 16 years of Tumsa Nahin Dekha, beyond serial-kisser and sex-sells tags". India Today.
  3. ↑ Adarsh, Taran (24 September 2004). "Tumsa Nahin Dekha Movie Review". बॉलिवूड हंगामा.
  4. ↑ "Tumsa Nahin Dekha - A Love Story (Original Motion Picture Soundtrack)". Apple Music. 2004.