३ (संख्या)
Appearance
(तीन या पानावरून पुनर्निर्देशित)
३ - तीन ही एक संख्या आहे, ती २ नंतरची आणि ४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 3 - three .
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | तीन | |||
१,३ | ||||
III | ||||
௩ | ||||
三 | ||||
٣ | ||||
ग्रीक उपसर्ग | tri | |||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११२ | |||
ऑक्टल |
३८ | |||
हेक्साडेसिमल |
३१६ | |||
९ | ||||
१.७३२०५०८०८ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | प्रथम विषम मूळ संख्या |
गुणधर्म
[संपादन]संख्या (x) | बेरीज व्यस्त (−x) | गुणाकार व्यस्त (१/x) | वर्गमूळ (√x) | वर्ग (x२) | घनमूळ (३√x) | घन (x३) | क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!) |
---|---|---|---|---|---|---|---|
३ | -३ | ०.३३३३३३३३३३३३३३३ | १.७३२०५०८०७५६८८८ | ९ | १.४४१७२१५०९३०१९४ | २७ | ६ |
- ३ ही विषम संख्या आहे.
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- ३ ही एक स्व: संख्या आहे
- ३ ही प्रथम विषम मूळ संख्या आहे.
- त्रिकोणाला ३ बाजू असतात.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ३ हा लिथियम-Liचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ३
- राष्ट्रीय महामार्ग ३
- तिरंगा झेंडा
- ट्रिनिटी
- ३ तलाख
- ३ जी
- त्रिपुरा
भारतीय संस्कृतीत
- तृतीया ३ री तिथी
- त्रिदेव
- तीन अंगे (प्राणायामाची)- पूरक, कुंभक, रेचक
- तीन अवस्था (देहाच्या)- बाल्य, तारुण्य, वार्धक्य
- तीन ऋतु- उन्हाळा पावसाळा, हिवाळा
- तीन काळ- सकाळ, दुपार, संध्याकाळ; भूतकाळ वर्तमानकाळ, भविष्यकाळ
- तीन गण- देवगण, मनुष्यगण, राक्षसगण
- तीन देव- ब्रह्मा, विष्णू, महेश (यांना त्रिमूर्ती किंवा त्रिदेव सुद्धा म्हणतात.)
- तीन लोक - स्वर्ग, मृत्यू, पाताळ
- तीन गुण - सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण
- तीन गुण(काव्याचे)- उपमा, अर्थगौरव, पदलालित्य
- तीन गुण वाङ्मयातले- माधुर्य, ओज, प्रसाद
- तीन गोष्टी, परत न येणाऱ्या- सुटलेला बाण, बोललेला शब्द, गेलेली अब्रू
- तीन दुःख - दैहिक दुःख, दैवी दुःख, भौतिक दु"ख
- त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे एकत्रित चूर्ण)