Jump to content

तिसरे मल्हारराव होळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिसरे मल्हारराव होळकर
महाराज अली जाह, झुब्दत उल-उमरा, बहादुर उल-मुल्क, फरझंद-इ-अर्जमंद, नुस्रत जंग
अधिकारारोहण १८११
राज्याभिषेक नोव्हेंबर, १८११
राजधानी इंदूर
जन्म १८०६
मृत्यू १७ ऑक्टोबर, १८३३
वडील यशवंतराव होळकर
आई कृष्णाबाई होळकर
राजघराणे होळकर घराणे
धर्म हिंदू

महाराजाधिराज राजेश्वर श्रीमंत मल्हार राव तिसरा होळकर सातवे सुभेदार बहादूर (१८०६२७ ऑक्टोबर, १८३३), हे मध्य भारतातील इंदूरचे राजे होते. हे यशवंतराव होळकर आणि त्यांची पत्नी कृष्णाबाई यांचे एकुलते एक पुत्र होते.

हे १८११मध्ये वयाच्या पाचव्या वर्षापासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होते. यांच्या सत्ताकालात झालेल्या तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात त्यांनी पेशव्यांना पाठिंबा दिला परंतु ब्रिटिशांनी पेचात पकडल्यावर त्यांनी पेशव्यांची बाजू सोडून दिली.

संदर्भ

[संपादन]