तिसरा मेहमेद, ओस्मानी सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث‎; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता.

हा आपल्या अनेक भावंडांना ठार करुन सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.