तालीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तालीस

तालीस किंवा तालीस पत्र (Indian Silver Fir.; Abies Webbiana) ही भारतातील अासाम, नेपाळ, बंगाल आणि काश्मिरात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तालीसाचा मोठा सदाहरित वृक्ष असतो. याच्या मजबूत फांद्या आडव्या पसरतात. वृक्ष ६० मीटरपर्यंत उंच वाढू शकतो. झाडाची साल खडबडीत असून तपकिरी रंगाची असते.

योगराज गुग्गुळ या आयुर्वैदिक औषधात तालीसाच्या पानांचा वापर केलेला असतो.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.