Jump to content

तारिणी (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारिणी
निर्माता शर्मिष्ठा राऊत
निर्मिती संस्था एरिकॉन टेलिफिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ११ ऑगस्ट २०२५ – चालू
अधिक माहिती

तारिणी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील जगद्धात्री या बंगाली मालिकेवर आधारित आहे. आधी या मालिकेचे नाव जगद्धात्री असे ठेवण्यात आले होते.[]

कलाकार

[संपादन]
  • शिवानी सोनार - तारिणी माधव बेलसरे / तारिणी केदार खांडेकर
  • स्वराज नागरगोजे - केदार दयानंद खांडेकर (केडी)
  • अभिज्ञा भावे - कौशिकी खांडेकर
  • भार्गवी चिरमुले - वसुधा माधव बेलसरे
  • रागिणी सामंत - सुमित्रा पुंडलिक बेलसरे (सुमी)
  • पंकज चेंबूरकर - माधव पुंडलिक बेलसरे
  • रुपाली मांगले - रेखा माधव बेलसरे
  • सुवेधा देसाई - निशिता माधव बेलसरे (निशी) / निशिता युवराज खांडेकर
  • श्रेयसी वैद्य - नम्रता माधव बेलसरे (नमा)
  • आरती वडगबाळकर - मालती पुंडलिक बेलसरे / मालती प्रकाश बोडस
  • अश्विनी गोरले - काव्या प्रकाश बोडस
  • अविनाश नारकर - दयानंद खांडेकर
  • सिद्धीरूपा करमरकर / शीतल क्षीरसागर - पद्मिनी दयानंद खांडेकर
  • चित्रा खरे - देवकी दयानंद खांडेकर
  • नयन जाधव - मकरंद खांडेकर (मॅक)
  • नियती राजवाडे - चेतना मकरंद खांडेकर
  • प्रशांत केणी - युवराज दयानंद खांडेकर
  • संचिता गुप्ते - ईशा मकरंद खांडेकर
  • अनंत जोग - बापूराव जामखंडे
  • विजया बाबर - कमळी मोहिते
  • अतुल तोडणकर - गुरुराज कामत
  • उमेश जगताप - चारुदत्त देसाई
  • पायल जाधव - हरप्रीत चढ्ढा / रेवा सबनीस
  • गणेश पवार - कपिल त्रिलोक (कत्री)
  • अदिरा चव्हाण - इरा
  • महेश खैरनार - नित्यानंद
  • निकिता झेपाले - फातिमा
  • पार्थ नारकर - टेक्नो
  • विपुल साळुंखे - शेखर
  • सिद्धेश साळोखे - अजय
  • शुभम मुरुडकर - राहुल
  • विजयराज चव्हाण - प्रदीप
  • योगेश केळकर - साधू
  • प्रवीण मांजरेकर - गुलाब

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली जगद्धात्री झी बांग्ला २९ ऑगस्ट २०२२ - १४ डिसेंबर २०२५
तेलुगू जगद्धात्री झी तेलुगू २१ ऑगस्ट २०२३ - चालू
पंजाबी सेहजवीर झी पंजाबी २५ मे २०२४ - ३१ मे २०२५
तमिळ अयाली झी तमिळ २ जून २०२५ - चालू
हिंदी जगद्धात्री झी टीव्ही १० नोव्हेंबर २०२५ - चालू
मल्याळम दुर्गा झी केरळम १७ नोव्हेंबर २०२५ - चालू
कन्नड जगद्धात्री झी कन्नडा लवकरच...

संदर्भ

[संपादन]
  1. "गेल्यावर्षी 'जगद्धात्री'ची घोषणा, पण गाडी पुढे सरकलीच नाही! नव्या मालिकांचे प्रोमो येताच चाहत्यांचे सवाल". महाराष्ट्र टाइम्स.

बाह्य दुवे

[संपादन]