तारिक अन्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तारिक अन्वर (जन्म: जानेवारी १६,इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते शरद पवार आणि पी.ए. संगमा यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून इ.स. १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कटिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.