तायाप्पा हरी (हरिश्चंद्र) सोनवणे चौक
Appearance
तायाप्पा हरी (हरिश्चंद्र) सोनवणे चौक हा चौक मुंबई शहरातील दादरच्या पश्चिमेला असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने माहीमकडे जाताना उजवीकडे टी.एच.कटारिया मार्ग लागतो तिथे स्थित आहे.
या चौकाला तायाप्पा हरी सोनवणे या समाजसेवकाचे नाव दिलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |