ताम्हाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?ताम्हाणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंडणगड
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
लोकसंख्या २०० (२०११)
भाषा मराठी
सरपंच
मराठी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२३५०
• एमएच/

ताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक छोटा गाव आहे. ताम्हाणे गावं हे मंडणगड तालुक्यातील मागासलेल गावं आहे आणि येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही रस्ता ठीक नाही एसटी सुविधा नाही येथे शाळेतील कॉलेजातील मुलांना आणि गावातल्या माणसांना आणि जेष्ठ नागरिकांना तालुका, शाळेसाठी किंवा कूठे जायचा असेल तर एसटी साठी २ किलो मिटर चालत जावे लागते.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते तसेच इथे हापुस आणि काजूचे सुधा उत्पन्न घेतले जाते आणि मोठा प्रमाणात लागवड केलेली आहे

लोकजीवन ताम्हाणे गावचा लोकांचा जीवन आणि राहणीमान साधी आहे खूप छोटा गाव आहे,ह्या गाव मध्ये फक्त छोटा डांबरी रस्ता आहे आणि ताम्हाणे गावातून आपल्याला जर तालुक्याला जायचा असेल तर २ किलोमिटर चालत जावं लागतं मग तितून तालुका मंडणगड साठी एस टी मिळते कारण ह्या गाव मध्ये एस टी येत नाही प्रायव्हेट वाहन येऊ शकतं हितले मुले मुली रोज चालत शाळेत कॉलेज ला जातात ह्या गाव खूप जास्त मागासलेला आहे सोयी सुविधा नाही आहेत हीतले लोक भात शेती करतात आणि हापुस आणि काजु चे उत्पन्न घेतात

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

==जवळपासची गावे==कोन्हावली वडवली आंबवणे उन्हावरे

संदर्भ[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/