ताम्र युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताम्र युग किंवा कांस्य युग हा हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा तांबे अथवा कांसे ह्या धातूंपासून औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील ताम्र युग हे पाषाणयुगलोह युग ह्यांच्या मधील काळ मानले जाते. ह्या युगात धातू वितळवून त्यापासून वस्तू बनवणे शक्य झाले.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत