तांबड्या डोक्याचा वटवट्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तांबडया डोक्याचा वटवटया
तांबडया डोक्याचा वटवटया

तांबडया डोक्याचा वटवटया (इंग्लिश:Redheaded Fantail Warbler) हा एक छोटा पक्षी आहे.

ओळख[संपादन]

पिंगट वर्णाचा लहान पक्षी. माथा तांबडा, तपकिरी रेघा असलेल्या मादीचा डोक्यावरचा रंग तांबूस. खालील भाग पिवळट. गोलाकार शेपटी. ती पंख्यांसारखी सतत हलवीत असतो.

वितरण[संपादन]

केरळ ते पलनी, आणि सलग्न डोंगराच्या रांगा अहमदनगर , तसेच बालाघाट आणि सागर. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात वीण.

निवासस्थाने[संपादन]

उंच करवी व नेचे.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली